Heatwave In India: Super El Nino नेमकं काय आहे ज्यामुळे देशात उन्हाचा पारा एवढा वाढतोय? #Temperature Kings Speech (pHFGqiTyLB)

Tag: #Kings Speech, #baton rouge, #ahl playoffs, #chris o'dowd

#BolBhidu #Heatwave #ElNinoWarning

एप्रिल महिन्यातच अनेक शहरांचं तापमान ४० डिग्री सेल्सियसच्या पार गेलंय. २० एप्रिलला अकोल्याचं तापमान ४५ डिग्री होतं. वर्धा शहराचं तापमानही ४५ डिग्रीच्या आसपास होतं. अमरावती, नागपूर, सोलापूर या शहरांमध्येही ४३ डिग्री पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. फक्त महाराष्ट्राच नाही, तर बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हीच अवस्था आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहू शकतो. अनेकांचा अंदाज आहे की, तापमान याही पेक्षा जास्त वाढू शकतं. महत्त्वाचं म्हणजे, दीडशे वर्षांपूर्वी सुद्धा jessica alba जगात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रचंड गर्मीमुळे जगभरातल्या ४ टक्के माणसांचा जीव गेला होता. हे यावर्षी पुन्हा घडण्याची भीती अनेकांकडून व्यक्त केली जातीये. पण देशात अशाप्रकारे एवढं devin vassell तापमान का वाढतंय? सगळीकडे उन्हाचा पारा एवढा का चढलाय? दीडशे वर्षांपूर्वी काय झालं होतं? आता पुन्हा ते घडण्याची भीती का व्यक्त केली जातीये? सगळा विषय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे madonna di fatima नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :

➡️ Twitter :

➡️ Instagram :

➡️Website:

Filters
Sort
display