बॉलीवूडच्या सिनेमांमधून मनआरोग्य कसे समजून घेता येऊ शकेल? MIND YOUR MOVIES च्या या पहिल्या एपिसोड मध्ये, इंग्लिश विंग्लिश या प्रसिद्ध चित्रपटातील एक प्रसंग आपण समजून घेणार आहोत. या प्रसंगाच्या आधारे 'आस्था' आणि 'सहानुभूती' यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन या कलाकारांनी अभिनित केलेल्या या प्रसंगातील, विविध भावनांचे रंग मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगणार आहेत. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते तर लिहाच. ida di filippo पण, तुम्हाला असे कोणत्या चित्रपटातील, कोणते प्रसंग समजून घ्यायला आवडतील ते नक्की कमेंट मध्ये लिहा.
BOLLYWOOD & MENTAL HEALTH.
Understanding Mental Health through Movies. atlético madrid vs celta ENGLISH VINGLISH. DIFFERENCE BETWEEN SYMPATHY & EMPATHY.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
- Dr. Nandu Mulmule
- Bharat Jadhav
- Esha Dey
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
- Youtube - @Avahaniph
- Instagram - @Avahaniph
- Facebook - @Avahaniph
- Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on antigoni buxton this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealthforall #sridevi #amitabhbachchan #englishvinglish #mindyourmovies
