हि मायभूमी | हि माय मराठी अमुची| महाराष्ट्र दिन । १ मे ।कामगार दिन | Maharashtra Din Song Rays Vs Blue Jays (hCStWNPU6d)

Tag: #Rays Vs Blue Jays, #bhuvneshwar kumar, #crystal palace - shakhtar donetsk, #marco silva

Jai eurovision 2026 Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video | Maharashtra Day Song

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत | जय महाराष्ट्र

Hi Maybhumi, Hi Janmabhoomi lyrics in marathi

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी अमुची

महावंदनीय, अति प्राणप्रिय, हि माय मराठी अमुची

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी अमुची

महावंदनीय, अति प्राणप्रिय, हि माय मराठी अमुची

हा अमुचा आहे बाणा, हि अमुची आहे बोली

अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या जरीपटक्याची

महाराष्ट्र भूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी अमुची

महावंदनीय, अति प्राणप्रिय, हि माय मराठी अमुची

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,

प्रणाम माझा घ्यावा, हे श्री महाराष्ट्र देशा

भीमा, वरदा, कृष्ण, कोयना भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी

योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची,

हि देव देश अन धर्मासाठी, प्राण android वेचणाऱ्य़ांची

योध्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची,

देशाचे रक्षण करण्यासाठी, जीव खर्चणाऱ्यांची

हि भूमी सप्तसूरांची, रंगांची अष्टकलांची,

काव्याची, शास्त्रविनोदाची, हि भूमी साहित्याची

महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी हि कर्मभूमी अमुची

महवंदनीय अति प्राणप्रिय हि माय मराठी अमुची

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी अमुची

महावंदनीय, अति प्राणप्रिय, हि माय मराठी अमुची

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी अमुची

महावंदनीय, अति प्राणप्रिय, हि माय मराठी अमुची

हा अमुचा आहे बाणा, हि अमुची आहे बोली

अस्मानी झळके भव्य nordio querela mediaset पताका, भगव्या जरीपटक्याची

#MaharashtraDinSong #1stMay #KamgarDin #MaharashtraDaySong #महाराष्ट्रदिन

Filters
Sort
display