Maharashtra Weather Update : El Nino च्या उकाड्यातून लवकरच सुटका, महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार ? Jiri Lehecka (xlCGjqQNEV)

Tag: #Jiri Lehecka, #motherboard sales decline 2025, #naz shah, #manchester united

#VishaychBhari #MaharashtraMonsoon #WeatherUpdate #IndianMonsoon #AgricultureNews

Maharashtra Weather Update : El Nino च्या उकाड्यातून लवकरच सुटका, महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार ?

महाराष्ट्र सध्या अक्षरशः तापून निघालंय… एप्रिल आणि मे महिन्यातल्या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४५ ते ४७ अंशांच्या पुढे गेलं, तर पुणे, मुंबई आणि मराठवाड्यात रात्रीसुद्धा उष्ण वारे जाणवायला लागलेत. घरात पंखे, कुलर आणि एसी सुरू असूनही लोकांना आराम मिळायचा बंद झालेला. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा आणखी तीव्र झाला आणि उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला. त्यामुळं लोक आता फक्त एका गोष्टीची वाट पाहू लागले..मान्सूनची. पण आता हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण यंदा मान्सून वेळेआधीच भारतात दाखल होऊ शकतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातही पावसाची दमदार सुरुवात el niño होण्याचे संकेत मिळत आहेत. कोकण, मुंबई, पुणे ते विदर्भापर्यंत पावसाची चाहूल लागणार का? एल निनो असूनही महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार का? आणि यंदाचा मान्सून नेमका कधी धडकणार? ह्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

instagram link :

Our Website :

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright brett goldstein Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,

{Maharashtra Monsoon 2026, IMD Weather Forecast, Early Monsoon India, Maharashtra Weather Update, Rain in Mumbai, Pune Rainfall, Vidarbha Heatwave motherboard sales decline 2025 Relief, El Nino vs La Nina, Agriculture News Maharashtra, Monsoon Arrival Date Kerala, Monsoon 2026 Prediction, Indian Meteorological Department, Skymet Weather Maharashtra, Farmers Sowing Advice, Marathwada Water Crisis, Monsoon Update Marathi News, breaking news, viral news, latest marathi news, breaking news}

Filters
Sort
display