छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे स्थानकावर विशेष मेगा ब्लॉक Mike Schmitz (IjUHp8R7oo)

Tag: #Mike Schmitz, #orioles vs marlins, #snap benefits reduction arizona, #kingston flemings

दि. ०१.०६.२०२४ :

मध्य रेल्वेच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक तसंच ठाणे रेल्वे स्थानकावरील तीन दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे, त्यामुळं अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या संथ गतीनं सुरु आहेत.

या मेगाब्लॉकमुळे काल ४४४ गाड्या रद्द करण्यात आल्या तर, आज ३०७ आणि उद्या १३१ उपनगरीय रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी सध्या असलेले ट्रॅक हलवण्याचं काम tori spelling युद्धपातळीवर सुरू आहे. या रुंदीकरणामुळे, प्रवाशांसाठी फलाटावर अधिक जागा उपलब्ध होणार आहे. लेगो पद्धतीनं प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण केलं जाणार आहे. ज्यामध्ये प्री-कास्ट होलो ब्लॉक्स ठेवुन फलाटाचं रुंदीकरण केलं जाणार आहे.

Official YouTube channel of DD Sahyadri News

Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster. traffic stop

DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.

Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.

Watch our popular bulletins

8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.

Follow us on :

Youtube --

Twitter -- air canada international route cuts

Instagram --

#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya

#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya

#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray

Filters
Sort
display