Sugar Export Ban : मोदी सरकारचा निर्णय, महाराष्ट्रात कुणाला फटका? | Raju Shetti | Ajit Nawale | War Mads Hermansen (mLXWMlrCcg)

Tag: #Mads Hermansen, #lakers - thunder, #river, #cbse 12th result 2026

India Bans Sugar Export : केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 30 सप्टेंबर 2026पर्यंत कोणत्याही साखर कारखानदाराला परदेशात साखर पाठवता येणार नाही.मात्र शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी आणि अजित नवलेंनी याला विरोध करत मोठी मागणी केलीय.पण मोदी सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय का घेतलाय?महाराष्ट्रातील साखर उद्योगाला आणि शेतकऱ्यांना किती फटका बसू शकतो? आधीच कारखानदारांनी तोट्यात असल्याचं सांगत FRP देण्यास टाळा टाळ करत आहेत आता पुढे काय होऊ शकते? सरकारनं सांगितलेलं कारण खरचं योग्य आहे का? जर शेतकरी आणि साखर कारखानदारांचं या निर्णयाने नुकसान होणार असेल तर सरकारने हा तोटा भरून काढण्यासाठी काय करायला हवं? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ashutosh sharma प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आलाय.

The central government has banned the export of sugar till September 30. Due to this decision taken by the government led by Prime Minister Narendra Modi, no sugar factory will be able to send sugar abroad till September 30, 2026. However, Raju Shetty and Ajit Navale of the Shetkari Sanghatana have opposed this and made a big demand.But why has the Modi government taken the bold decision to ban sugar exports? How much damage can the sugar industry and farmers in Maharashtra suffer? Already, the factories are avoiding paying FRP, saying that they are in loss. What can happen next? Is the reason given by the government really correct? If farmers and sugar factories are going to suffer due to this decision, what should the government do to make up for this loss? This video attempts to find answers to these questions.

#MHT005

#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #IndiaBansSugarExport #PMModi #RajuShetti #Ajitnawale #USAIsraelIranWar

India Bans Sugar Export : मोदी सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फटका? | Raju Shetti | Ajit Nawale | USA Israel Iran War

🔴लॉग इन करा:

Follow buffalo new york us on :

Google News :

Facebook:

Instagram:

Twitter:

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच interim air force one आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Filters
Sort
display