ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ Anand Nadkarni यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि Sunetra joe rodon Pawar यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली giulia de lellis वाहिली आहे.
मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा तुटल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नाडकर्णी यांच्या असीम ऊर्जा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि साडेतीन दशकांच्या निःस्वार्थ कार्याचा उल्लेख करत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली.
तर सुनेत्रा पवार यांनी “इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ” आणि “मुक्तांगण”च्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात केलेलं कार्य समाजासाठी कायम प्रेरणादायी mortal kombat 2021 राहील, असं म्हटलं आहे.
#AnandNadkarni #Tribute #MentalHealth #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #MarathiNews #BreakingNews
