#BolBhidu #AndrewSymonds #RIPAndrewSymonds
टीम ऑस्ट्रेलिया, पॉन्टिंगच्या नेतृत्वात ही टीम कमी आणि गुंडांची कंपनी जास्त वाटायची. हेडन, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, मार्टिन, लँगर, क्लार्क असल्या शार्पशूटर्सची टॉप ऑर्डर. यातले दोन जण जरी खेळले affordable housing की समोरच्या टीमची लायकी निघायची. कधीतरी यातल्या कुणाचाच दिवस नसायचा, आपण ऑस्ट्रेलियाला हरताना बघायला मिळेल अशा आशेनं टीव्हीसमोर बसायचो, मग मैदानात एक दैत यायचा. याला बघून मनात पहिली भावना भीतीची यायची, राग वैगेरे सगळं नंतर. सुतळी सारखे बांधलेले केस. ओठांना चोपडलेली पांढरी क्रीम आणि समोरच्यावर दडपण टाकेल अशी तब्ब्येत. आज सायमंड्स गेल्याची बातमी आली आणि सगळं बालपण डोळ्यांसमोरुन गेलं.
Former Australia cricketer and two-time World Cup winner Andrew Symonds died in a car crash on Saturday night.
The 46-year-old was the liam dawson sole passenger in the crash just outside of Townsville in his home state of Queensland, police confirmed.
Subscribe to BolBhidu here:
Connect With Us On:
→ Facebook:
→ Twitter:
→ Instagram:
→ utah national security Website:
