विचारांची जाण आणि भान | Mental Health | Dr Anand Nadkarni, IPH L Sahyadri Farms | Karta Shetkari - 5 Tsa (Gq8BsLNxEE)

Tag: #Tsa, #fc barcelona – real madryt, #mainz - union berlino, #nap

कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा,प्रवास उद्योजकतेचा.

विचारांचं वर्गीकरण करण्याचे मार्ग आपण या भागात जाणून घेऊ.

मनात येणाऱ्या अनेक विचारातून योग्य विचारांची निवड कशी करायची?

आणि निवडलेल्या विचारावर ठाम कसे राहायचे.

एकाच वेळी अनेक विचारांवर लक्ष केंद्रित करता येत का?

या सगळ्याचा आपल्याला उद्द्योजक होण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ सह्याद्री फार्म्स प्रस्तुत कर्ता शेतकरीच्या या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.

......................................................................................................

CHECKOUT OUR TRENDING VIDEOS

- स्वगताची जाणीव l Dr Anand Nadkarni, IPH

- मन today show म्हणजे काय? | Dr Anand Nadkarni, IPH

- 'शहाणपण' नेमकं येतं कुठून? | Dr Anand Nadkarni, IPH

......................................................................................................

SUBSCRIBE AND FOLLOW US:

- Youtube - @Avahaniph

- Instagram - @Avahaniph

- Facebook - @Avahaniph

- Twitter - @avahan_iph

www.healthymind.org - Website

......................................................................................................

NOTE columbus vs new york city :

Prior permission is necessary before any non-personal communication

(In any media) and or commercial use, nick pasqual distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.

#dranandnadkarni #avahaniph #kartashetkari #entrepreunership #leadership #development #farmer #training #sahyadrifarms #abpmaza #iph #mentalhealthforall

Filters
Sort
display