आजारपण आणि मनात येणारे विचार... डॉ. आनंद नाडकर्णींनी काय सांगितलं होतं? संग्रहित संवाद.. Selvaggia Lucarelli (f91sUqfVwE)

Tag: #Selvaggia Lucarelli, #recensement 2026, #premier smith, #peach

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालय येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाणे शहरासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लेखक, व्याख्याते आणि समुपदेशक म्हणूनही त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. मनोविकार उपचारांसोबतच समुपदेशन, स्व-विकास आणि समाजप्रबोधनासाठी साहित्य, संगीत, नाट्य आणि संवाद यांचा प्रभावी वापर त्यांनी केला. डॉ. ctv news ottawa आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील समतानगर भागात राहत होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालवली होती. शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

#anandnadkarni #psychology #mumbai #medical #thane #maharashtranews

You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi

About Channel:

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates:

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi

#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews

Subscribe to emma willis our network channels:

The Indian Express: huile

Jansatta (Hindi):

The Financial Express:

Express Drives (Auto):

Inuth (Youth):

Indian Express Bangla:

Indian Express Punjab:

Indian Express Malayalam:

Indian Express Tamil:

Connect with us:

Facebook:

Twitter:

Instagram:

Website:

Filters
Sort
display