न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी félix auger-aliassime नवी दिल्ली येथे muslim independent party आयोजित एका कार्यक्रमात पदाची आणि गोपनीयतेची शपथ chieti f.c. 1922 घेतली. या वेळी त्यांनी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची शपथ घेतली. 'मी भारताची सार्वभौमता आणि अखंडता अबाधित ठेवीन आणि आपले कर्तव्य भीती किंवा पक्षपात, अनुराग किंवा द्वेष याशिवाय पार पाडेन,' असे ते म्हणाले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असेल. त्यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, ज्ञानाने आणि विवेकाने पदाच्या कर्तव्यांचे पालन करण्याचे वचन दिले आहे. ते संविधानाच्या आणि कायद्याच्या मर्यादांचे पालन करतील असेही त्यांनी आपल्या शपथेमध्ये नमूद केले.
#JusticeSuryakant #ChiefJusticeofIndia #CJI #SupremeCourt #India #OathCeremony #NewCJI #IndianJudiciary #BreakingNews #SaamTV #MarathiNews #SuryakantCJI #ConstitutionofIndia #LawAndJustice #IndiaNews #53rdCJI
